यामागे एक रासायनिक कारणं आहे. मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे हे संयुग असते. यामुळे मिरचीला बुरशी लागत नाही. जेव्हा कॅप्सेसिन आपल्या जिभेवर आले की आपल्याला त्यातील उष्णता जाणवते त्यामुळे मिरची तिखट लागते.
लाल आणि हिरव्या मिरच्या तिखट लागतात मग ढोबळी मिरची का नाही? असाही प्रश्न पडण्याजोगा आहे.
पण आपल्याला अन्नाची लज्जतदार चव देणारी ही लाल किंवा हिरवी मिरची नक्की तिखट का लागते? कधी विचार केलाय?
रोजच्या वापरात लाल नाहीतर हिरवी मिरची आपल्या जेवणात नसली तर आपल्याला फार चुकल्या चुकल्यासारखे वाटते.
आपल्या जेवणात मिरची असल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. आपल्यापैंकी सर्वांनाच मिरचीचा तडका हा लागतोच.