नागा साधूंचे आयुष्य अतिशय रहस्यमयी असते.


नागा साधू बनणं वाटत तितकं सोपं नाहीये यासाठी कठोर तपस्या करावी लागते.


नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं.


नागू साधूंना 12 -15 वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. अत्यंत कठोर तपस्या करावी लागते.


नागा साधूंना अंगावरच्या कपड्यांचा त्याग करावा लागतो.


निवस्त्र फिरणारे नागा साधू थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागा साधू योग करतात.


सहजासहजी कुणाच्याही दृष्टीक्षेपात न येणारे नागा साधू कुंभ मेळ्यादिवशी एकत्र दिसतात.

VIEW ALL

Read Next Story