दूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!
दूधाचा रंग पांढरा का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
दूधाचा पांढरा रंग हा दुधातील कॅसिन या प्रोटीनमुळे होतो
कॅसिन्स हे दूधात कॅल्शियम आणि फॅट्समुळे एकत्र तयार झालेले छोटे कण असतात
दूधात जेवढ्या मोठ्या प्रमाणात फॅट्स जास्त असतात तेवढं जास्त दूध पांढरं असतं
गाई-म्हशींना नीट चारा न दिल्यास त्या शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात
याउलट, कमी चरबी असलेलं दूध थोडं राखाडी रंगांचं असतं.
तसंच गाईच्या दुधात असलेल्या कॅरोटीन या प्रोटीनमुळे दूध थोडं पिवळसर दिसू लागतं