संशोधनात आवाजाचं कारण 'थर्मल फ्रैक्चरिंग' सांगण्यात आलं आहे.
संशोधनात ग्लेशियर फाटल्याने किंवा तडे गेल्याने असे आवाज येतात, असं समोर आलंय.
भयभीत करणाऱ्या आवाजांवर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं, संशोधनासाठी एक आठवडा शास्त्रज्ञ माउंट एवरेस्टच्या बेस कॅम्पवर तंबू ठोकून बसले होते.
हा आवाज का येतो ? याचं काय कारण असेल ? असे अनेक प्रश्न स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना पडले होते.
हजारो किलोमीटरच्या अंतरावरून देखील आवाज स्पष्टपणे येतो, असं देखिल स्थानिकांनी म्हटलं होतं.
भयभीत करणारे आवाज नक्की येतात कुठून? असा पश्न स्थानिक लोकांना पडला होता.
माउंट एवरेस्टवर रात्रीचे भयभीत करणारे आवाज येतात असा अनेक लोकांना अनुभव आलाय. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरते.
माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वतरांगेतील आणि जगातील सर्वात उंच शिखर आहे, हा चीनमधील एक स्वायत्त प्रदेश आहे जो नेपाळ आणि तिबेट दरम्यान स्थित आहे.
जाणून घ्या रहस्य!