अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज 2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या.
न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत.
श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत.
न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने 2024 मध्ये 14 आंतरराष्ट्रीय डावात 576 धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने 2024 मध्ये 19 आंतरराष्ट्रीय डावात 613 धावा केल्या.
श्रीलंकेच्या पथुम निसांकाने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 630 धावा केल्या.
श्रीलंकेच्या कुसल मेंडिस 2024 मध्ये 19 आंतरराष्ट्रीय डावात 644 धावा केल्या.
टीम इंडियाच्या यशस्वी जैस्वालने 2024 मध्ये 13 आंतरराष्ट्रीय डावात 812 धावा केल्या.