मुंबई इंडियन्सची मालकी अंबानी कुटुंबाकडे आहे. मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 9,962 कोटी इतकी आहे
चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी आहे आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक इंडिया सिमेंटचे एन श्रीनिवासन आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी आहे आणि याचे मालक शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता आहेत
सनरायझर्स हैदराबाद हा कलिनीती मारन यांच्या सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचा संघ आहे आणि सनरायझर्स हैदराबादचा ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी इतका आहे
दिल्ली कॅपिटलची ब्रँड व्हॅल्यू 7,930 कोटी आहे आणि हा संघ GMR आणि JSW ग्रुप अंतर्गत येतो
राजस्थान रॅायल्स हा संघ मनोज बडेल आणि लचलान मर्डोक यांच्या मालकीचा आहे आणि राजस्थान रॅायल्सची ब्रँड व्हॅल्यू 7,622 कोटी आहे
पंजाब किंग्जची ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी आहे आणि पंजाब किंग्ज संघ मोहित बर्मन, नेस वाडिया आणि प्रीती झिंटा यांच्या मालकीचा आहे
लखनऊ सुपर जायंट्सची ब्रँड व्हॅल्यू 8,236 कोटी आहे आणि ती संजीव गोएंका यांच्या RPSG समुहाकडे आहे
गुजरात टायटन्स हा संघ CVC Capitals च्या मालकीचा आहे आणि गुजरात टायटन्सची ब्रँड व्हॅल्यू 6,512 कोटी आहे
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुची ब्रँड मूल्य 7,853 कोटी आहे आणि तो United Sports Limited समूहाच्या मालकीचे आहे.