निरोगी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. पण या डिटॉक्स ड्रिंक्सनेही तुमची त्वचा उजळू शकते.
ग्रीन टी, काकडी आणि पुदीना वापरुन हे ड्रिंक केले जाते. यामुळं स्किन हायड्रेट राहते आणि त्वचेवरील डाग कमी होतात.
लिंबू पाणी, संत्री, तुळस याचा वापर या ड्रिंकमध्ये केला जातो. यामुळं कोलेजन वाढते , चेहऱ्याचा रंग उजळतो आणि पचनास मदत होते.
बेरीज, पालक, ग्रीक योगर्ट आणि मध याचा वापर या ड्रिंकमध्ये केला जातो.
या ड्रिंकमुळं त्वचेला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि चेहरा डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. तसंच, चेहऱ्याचा पोत सुधारतो.
हळद, आलं, नारळ पाणी आणि मध याचा वापर या ड्रिंकमध्ये केला जातो. यामुळं चेहऱ्यावरील मुरुमं कमी होतात आणि फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)