मेडिटेशनच्या या टेक्निकमध्ये शांत मनानं ध्यान लावणं आणि पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करणं. त्यामुळे तुम्हाला शांतता वाटेल.
ही एक अशी टेक्निक आहे ज्यात तुम्हाला वर्तमानमध्ये सुरु असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं असतं. हे तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी आणि स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
स्वत: ला शांत ठेवण्यासाठी तुम्ही काही रिलॅक्सेशन गाणी ऐकू शकतात. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहिल आणि मन शांत राहिल.
कमीत कमी 10 सेकंद तुमच्या मसल्सवर स्ट्रेस द्या आणि हळू-हळू त्यांना रिलॅक्स करा.
सगळ्यात सोपा पर्याय आहे. यात तुम्ही कोणत्याही मंत्राचा जाप करू शकतात आणि तुमच्या मनाला शांती मिळण्यासाठी मदतकार असेल.
या सोप्या आणि सरळ मेडिटेशनच्या टेक्निक तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला शांतता मिळू शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)