चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हा हवाच, असं म्हणत अनेकांची दिवसाची सुरुवात चहाने होते
पण तुम्हाला माहितीये चहात हा एक पदार्थ मिसळून प्यायल्यास अनेक फायदे मिळतात
चहात एक चमचा तूप टाकून प्यायल्याने अनेक फायदे मिळतात
तूप टाकून प्यायल्याने आळस दूर होतो व शरीराला उर्जा मिळते.
तूप हृदयासाठी फायदेशीर आहे त्यामुळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते
चहात तूप टाकून प्यायल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती मिळते
मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी चहात तूप टाकून प्या (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)