नारळाचे तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते.
मात्र, काही परिस्थितीत नारळाचे तेल लावणे टाळावे त्यामुळं भलतेच परिणाम भोगावे लागू शकतात.
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर नारळाचे तेल चुकूनही लावू नका
त्वचेचा पोत तेलकट असेल तर नारळाचे तेल लावणे टाळावे
गरमीच्या दिवसात नारळाच्या तेलाचा वापर करु नये
रात्रभर नारळाचे तेल लावून झोपू नका
ज्या महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस आहेत त्यांनी कधीच नारळाचे तेल चेहऱ्यावर लावू नये
स्किन अॅलर्जी असल्यास नारळाचे तेल लावणे टाळा