नारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...

Diksha Patil
May 22,2024

डायबिटीज रुग्ण

डायबिटीज आहे असं कळताच त्या व्यक्तीला आहाराची आणि लाइफस्टाईलची काळजी घेण्यास सांगितले जाते.

नारळ पाण्याविषयी गोंधळ

काही गोष्टींना घेऊन नेहमीच अनेकांचा गोंधळ उडतो आणि त्यापैकी एक म्हणजे नारळ पाणी प्यायचं की नाही.

काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट?

हेल्ख एक्सपर्टनुसार, डायबिटीजचे रुग्ण हे नारळ पाणी पिऊ शकतात.

आरोग्यासाठी फायदे कारक

नारळ पाणी आरोग्यासाठी फायदे कारक आहे आणि त्यानं शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.

का करु शकतो सेवन?

नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स हे खूप कमी असतं. त्यामुळे डायबिटीज असलेले देखील त्याचे सेवन करु शकतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story