आचार्य चाणक्य यांच्या मते, शत्रुला हरवण्याचा मार्ग फक्त भांडण व वाद-विवाद इतकाच नाहीये
जर शत्रुला हरवायचे असेल तर व्यक्तीला बु्द्धीचा वापर करायला हवा. चाणक्य यांनी सांगितलेला हा उपाय यावर चपखल बसतो
व्यक्ती बुद्धीच्या जोरावरच शत्रुला मात देऊ शकेल. शत्रुला हरवायचे असेल तर त्याला लोभाच्या जाळ्यात अडकावे
कोणत्याही मनुष्याला लालच दाखवून आरामात त्याच्या ध्येयापासून भरकटवता येतं
जर मनुष्य लालची झाला तर तो निर्बल होतो. अशा स्थितीत चुकीच्या गोष्टीपण योग्य वाटायला लागतात
व्यक्तीची लोभापायी बुद्धीदेखील भ्रष्ट होते. अशावेळी त्याला शत्रुपण मित्र वाटायला लागतो
लालची व्यक्ती त्याच्या शत्रुचाही फायदा करुन देतो. मग कधीच त्याला हरवण्याचे ध्येय ठेवत नाही (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)