कावळा हा असा प्राणी आहे ज्याच्याकडून शिकण्यासारख बरंच काही आहे. त्यातील ही एक प्रायव्हेट गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
पितृपक्षात कावळ्याच महत्त्व अधिक असतं. पितृपक्ष सोडला तर तसं कावळ्यांचा कुणी विचारही करत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का? कावळ्याकडून तुम्हाला खूप काही शिकता येतं.
तुम्हाला वाचून हे विचित्र वाटेल की, कावळ्याकडून आपण काय शिकावं पण...
आचार्य चाणक्य यांनी कावळ्याकडून शिकण्यासारखं खूप काही असल्याच सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात, गूढमैथुनचरित्वं च काले काले च संग्रहम्। अप्रमत्तमविश्वासं पञ्च शिक्षेच्च वायसात्॥
याचा अर्थ लपून मैथुन करणं, संकोच न करणं, वेळोवेळी काही वस्तू जमा करणं, नेहमी सावध राहणं आणि कुणा दुसऱ्यावर पूर्ण विश्वास न करणं हे कावळ्याकडून शिकण्यासारखं आहे.