महाराजांच्या कपाळावरच्या चंद्रकोरीचा अर्थ काय? 99% शिवप्रेमी अनभिज्ञच

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 22,2025


छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कपाळावर कायम चंद्रकोर असायची.


ही चंद्रकोर म्हणजे काय? ते कशाचं प्रतिक आहे?


कपाळावर चंद्रकोर असणे हे हिंदुत्वाची शान आहे.

इतिहास काय सांगतो?

अमावस्येच्या अंधारातून आपण प्रकाशाच्या दिशेने जात आहोत. याची आठवण करुन देण्यासाठी कपाळावर चंद्रकोर कोरली जायची .


छत्रपती शिवराय देखील कपाळावर चंद्रकोर लावत असतं.


शिवकाली शूर योद्धा आणि स्त्री-पुरुष पारंपरिक कुंकूवासोबत स्वराज्याचं लेणं म्हणून चंद्रकोर माथ्यावर कोरायचे.


मराठमोळ्या स्त्रिया सौभाग्याचं लेणं म्हणून कपाळावर चंद्रकोर लावतात.

VIEW ALL

Read Next Story