हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते अन्यथा आरोग्याच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो.
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे पिण्यासाठी कोणत्या तापमानाच्या पाण्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
हिवाळ्यात थंड पाण्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, तसेच गरम पाणी सुद्धा शरीराला हानी पोहोचवू शकते.
तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात अधिकतर कोमट पाण्याचे सेवन करावे.
तुम्ही अशा पाण्याचे सेवन करावे ज्याचे तापमान 16°C ते 38°C च्या आत असेल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)