लोकसंख्या नियंत्रणासाठी कंडोमचा पर्याय आहे. अनेक देशांमध्ये याविषयी जनजागृती केली जाते
अनेकदा सरकारकडूनही लैंगिक शिक्षण दिले जाते
मात्र काही असे देश आहेत जिथे कंडोमची विक्री करण्यावर बंदी आहे
कायद्याने या देशात कंडोम विक्री करण्यास बंदी आखली आहे.
अफगाणिस्तान हा असा एकमेव देश आहे जिथे कंडोमच्या विक्रीवर कायद्याने बंदी आहे
तसंच, काही मुस्लीम देशात कंडोमवर बंदी घालण्यात आली आहे. यात इंडोनेशियादेखील सामील आहे
अफ्रीकेतील नायजेरियन देशात आजही कंडोमची विक्री करण्यास मनाई आहे.