आपल्याला अनेकदा स्वप्न पडतात मग आपल्यासारखीच स्वप्न प्राण्यांना पडतात का?
वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की सगळेच प्राणी ज्यांना छातीचा भाग असतो त्यांना स्वप्न येतात.
श्वान आणि मांजर गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये स्वप्न पाहतात की त्यांच्यासोबत काय घडलं.
दिवसभर उंदीर जिथे-जिथे जातात झोपेत परत त्याच गोष्टी लक्षात ठेवतात. त्यांना त्याच्या आजुबाजूच्या गोष्टी सुद्धा आठवतात.
जेव्हा आपण रॅपिड आई मूव्हमेंट करत असतो त्यावेळी आपण स्वप्न पाहत असतो असा त्याचा अर्थ आहे.
रिसर्चनुसार, प्राणी देखील झोपेत या फेजमधून जात असतात. त्यात मांजर, श्वान, घोडे आणि उंदिर यांचा समावेश आहे.
(All Photo : Lexica AI) (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)