प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवता? तर मग व्हा सावधान

Diksha Patil
Oct 04,2024

प्लास्टिक

प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्या आणि खाल्यामुळे ते विष समान होतं.

अ‍ॅन्डोक्राइन डिस्ट्रक्टिंग

प्लास्टिकमध्ये गरम जेवण ठेवल्यानं त्यामुळे अ‍ॅन्डोक्राइन डिस्ट्रक्टिंग हे विष तयार होतं. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अ‍ॅलर्जी

प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्यानं त्वचे संबंधीतत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

गरम जेवण

प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्यानं प्लास्टिकचा काही भाग विरघळून तो जेवणात जातो आणि ते खूप धोकादायक आहे.

बीपीए आणि फेथलेट

प्लास्टिकमध्ये असणारं बीपीए आणि फेथलेट सारखं केमिकल, जेवण गरम असल्यास त्यात मिक्स होतं आणि ते हानिकारक ठरतं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story