प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्या आणि खाल्यामुळे ते विष समान होतं.
प्लास्टिकमध्ये गरम जेवण ठेवल्यानं त्यामुळे अॅन्डोक्राइन डिस्ट्रक्टिंग हे विष तयार होतं. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्यानं त्वचे संबंधीतत अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्यानं प्लास्टिकचा काही भाग विरघळून तो जेवणात जातो आणि ते खूप धोकादायक आहे.
प्लास्टिकमध्ये असणारं बीपीए आणि फेथलेट सारखं केमिकल, जेवण गरम असल्यास त्यात मिक्स होतं आणि ते हानिकारक ठरतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)