पार्लरमध्ये जाऊन महागडे हायलाईट करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हेअर कलर करू शकता.

वनिता कांबळे
Jul 23,2024


अनेकजण केसांना नैसर्गिक रंग यावा यासाठी मेंदी लावतात.


केसांना मेंदी लावताना यात दोन पदार्थ मिक्स केल्यास केसांना हायलाईट केल्यासारखा रंग येईल.


मेंदी भिजवाताना यामध्ये कॉफी पावडर आणि बिट रुटचा वापर करा.


बीट चा किस करुन ते पाण्यामध्ये उकळावे. पाणी उकळत असताना यामध्ये दोन चमचे फॉफी पावडर टाकावी.


बीट आणि कॉफीच्या पाण्यात मेंदी भिजवावी.


केसांना ही मेंदी लावल्यास सुंदर असा बर्गंडी रंग येतो. यामुळे केस अधिकच सुंदर दिसतात.

VIEW ALL

Read Next Story