थंडीच्या दिवसात लोकं रम आणि ब्रॅण्डी खूप पितात. थंड क्षेत्रात राहणारे लोक याचे सेवन अधिक करतात.
आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकं रम आणि ब्रॅण्डी प्रमाणात पितात.
कोणतंही व्यसन हे वाईटच असतं. त्यामुळे शरीराला त्रासच होतो.
रम प्यायल्यावर शरीरात गरम वाटते. पण खरंच असे आहे का?
रम प्यायल्याने खरंच थंडी उडून जाते? यावर वॉशिगंटन पोस्टमध्ये एक आर्टिकल आले आहे.
यात प्रोफेसर किथ हम्फ्रीज म्हणतात, रम प्यायल्याने रक्तवाहिनी प्रसरण पावते, त्यामुळे शरीर गरम राहते.
उन्हात उभ राहिल्यावर वाटतं तसं रम प्यायल्यावर वाटतं. यामुळे शरीरातील भाग गरम राहतात, असं यात म्हटलंय.
एखादा उपाय करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)