रोज सकाळी प्या 'हे' तीन मसाले असलेले ड्रिंक, पोट एका झटक्यात साफ होईल
बद्धकोष्ठता हा सर्वात जुना आजार आहे. पोट साफ नसलं की संपूर्ण दिवस खराब जातो
तुम्हालादेखील बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर किचनमध्ये असलेले हे तीन पदार्थ आराम देतील
एक चमचा जीरे, धणे आणि बडिशेप पाण्यात टाकून पाणी चांगले उकळवून घ्या.
त्यानंतर हे पाणी गाळून रोज सकाळी उपाशी पोटी प्या. तुम्ही त्यात मधदेखील वापरू शकता.
रोज सकाळी तुम्ही हे पाणी पिऊ शकता काही दिवसांतच याचे चांगले परिणाम दिसून येतील (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)