आत्तापर्यंत तुम्ही पाऊस पाणी किंवा गारांच्या स्वरुपात पाहिला असेल
पण आपल्या सौरमंडळात असेही दोन ग्रह आहे जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो.
सौरमंडळात असलेले दोन ग्रह नेपच्यून आणि युरेनस येथे हिऱ्यांचा पाऊस पडतो
हे दोन्ही ग्रह पृथ्वीपासून 15 ते 17 पटीने विशाल आहेत.
या ग्रहावर मीथेन गॅस खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्यात हायड्रोजन आणि कार्बन मोठ्या प्रमाणात असते
त्यावर दबाव पडल्यास मिथेनचा बॉन्ड तुटतो आणि कार्बनचे हिऱ्यात रुपांतर होते
घनरुपात असलेल्या कार्बनचे प्रमाण इतके असते की या ग्रहावर अक्षरशः हिऱ्यांचा पाऊस पडतो
या दोन्ही ग्रहांवर शून्य ते 200 डिग्री सेल्सियसपर्यंत निच्चांकी तापमान असते
या ग्रहावर मिथेन बर्फाप्रमाणे गोठतो आणि हवा आल्यास ढगाप्रमाणे पुढे वाहत जाते. इथे हवा सुपरसोनिक गतीने 1500 प्रतितास वेगाने वाहते