उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंकच्या मागणीत वाढ होते. उष्णता वाढल्याने थंड काही तरी पिण्याची इच्छा होत असते
कोल्ड ड्रिंकच्या मागणीत वाढ जरी होत असली तरी शरीरासाठी ते हानिकारक आहे.
कोल्ड ड्रिंकच्या एका बॉटलमध्ये किती साखर असते हे तुम्हाला माहितीये का.
वेरी वेल फिटच्या एका रिपोर्टमुसार, कोल्ड ड्रिंकमध्ये जवळपास 39 ग्रॅम साखर असते.
एका कोका कोलामध्ये जवळपास 10 तर ऑरेंज सोडामध्ये 10 चमचे साखर असते.
कोल्डड्रिंक पिण्यासाठी जितके चविष्ट असते तितकेच ते हानिकारकही असते
यात असलेली साखर विशेषकरुन फ्रुक्टोज लिव्हरमध्ये जमा होते
ज्यामुळं फॅटी लिव्हरसारख्या समस्या उद्भवतात