काळ्या रंगाच्या दूधाबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का?'
आजपर्यंत तुम्ही पांढरेशुभ्र किंवा फिकट्ट पिवळ्या रंगाचे दूध पाहिले असेल
पण पृथ्वीवर असाही एक जीव अस्तित्वात आहे. त्याचे दूध काळ्या रंगाचे असते.
काळ्या गेंड्याची मादी ( डिसेरोस बायकोर्निस) या प्राण्याच्या दूधाचा रंग काळा असतो
काळे दूध हे पाण्यासारखे असते त्यात फॅटचे प्रमाण खूप कमी असते
काळ्या दूधात 0.2 टक्के फॅट असते. गेंडा जास्त काळ स्तनपान करतात.
गेंड्याच्या दुधात कमी चरबी आणि प्रथिने असतात
काळे गेंडे चार ते पाच वर्षांचे झाल्यानंतर प्रजनन करण्यात सक्षम असतात