काळ्या तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळं अनेक आजारांवर मात करता येते
रोज काळे तिळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात जाणून घेऊया
काळ्या तिळाचे सेवन केल्यास हाडांना बळकटी मिळते.
तिळांमध्ये मॅग्निशियमचे गुण आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळे तिळ खूप फायदेशीर असतात.
यामुळं तुमची पाचनसंस्था मजबूत ठेवण्यासही मदत करते.
जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही काळे तिळ फायदेशीर ठरतात.
स्ट्रोक, हार्ट अॅटेकचा धोका कमी करतात आणि शरीर फिट ठेवते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)