चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या वेळी चालावे?
सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळी वॉक घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे जाणून घेऊया
सकाळी वॉक करणे डायटरी रुटीनसाठी खूप गरजेचा आहे
मॉर्निंक वॉक केल्याने मेटाबॉलिज्म चांगले राहते आणि कॅलरीदेखील झपाट्याने कमी होतात
जर, तुम्ही रात्रीच्या वेळी वॉक करता तेव्हा तुमची पचनसंस्था तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर तुम्ही तणावमुक्त होतात
यावेळी वॉक केल्याने थकवा जाणवत नाही आणि पूर्ण दिवसाचा थकवादेखील निघून जातो
त्याचबरोबर इव्हिनिंग वॉक केल्याने रात्री चांगली झोप येते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)