राजे आपल्या सर्व राण्यांना वेळ कसा द्यायचे? प्रत्येक राणीला खूश कसे ठेवायचे जाणून जाणून घेऊया.

वनिता कांबळे
Jun 30,2024


इतिहासात अनेक शूर वीर आणि पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. या राजा महाराजांच्या अनेक राण्या होत्या.


राजे महाराजा खूपच रॉयल आयुष्य जगायचे. इतिहासातील अनेक राजांना 10 पेक्षा अधिक राण्या होत्या.


राजे आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे. सकस आहार आणि नियमीत व्यायाम हे राजे महाराजे यांच्या तंदुरुस्तीचे रहस्य होते.


थकवा येवू नये म्हणून राजे अनेक आयुर्वेदिक उपचारांचीही मदत घ्यायचे.


शारिरीक ताकद वाढवण्यासाठी राजा महाराजा शिलाजीत, अश्वगंधा, केशर आदी आयुर्वेदिक औषधींचे सेवन करायचे.


संबधीत माहिती ही ऐकिव आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story