फक्त बॉलिवूड कलाकार नाही तर मॉडेल्ससुद्धा त्यांच्या फिटनेससाठी नेहमीच जीम करताना दिसतात.
मिलिंद सोमन हा फिट राहण्यासाठी जिम करत नाही.
मिलिंद सोमननं ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की फिट राहण्यासाठी तो जीमला जात नाही.
मिलिंद सकाळी उठून सायकलिंग करतो.
मिलिंदनं यावेळी सांगितलं की जीमला न जाता फिट राहण्यासाठी घरीच थोडावेळ वर्कआऊट करा.
मिलिंद सोमन हा अनेकदा त्याचे योगा करत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
(All Photo Credit : Milind Soman Instagram)