केस लांब, सुंदर आणि सिल्की बनवण्यासाठी मुली अनेक उपाय करतात मात्र तरीही केसांचा फ्रिजीनेस काही जात नाही. जर तुमच्या केसांमध्ये खूप गुंता निर्माण होत असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकतात
केसांना केळी आणि दही लावलायनं केस मऊ होण्यास मदत होते.
केसांना दररोज खोबरेल तेल लावल्यानं, तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कुरळेपणा आणि गुंता दूर करण्यासाठी केसांवर मधदेखील लावू शकता.
गुंता होत असलेले केस मऊ होण्यासाठी, आपल्या केसांवर अंड्याचा देखील वापर करू शकता. यामुळे केस मऊ होतात.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी केसांवर ऑलिव्ह ऑईल लावावे. यामुळे केस खराब होत नाहीत.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)