अनेकांना खूप घाम येतो आणि त्यामुळे बूट काढल्यानंतर खूप घाण वास येऊ लागत होतो. त्यामुळे सगळ्यांसमोर लाज वाटू लागते.
जर बुटांमधून वास येत असेल तर तो घालवण्यासाठी बुटांवर त्यानं स्प्रे करा.
भिजवलेल्या तांदळाचं पाणी देखील यात फायदेकारक ठरतं. बूट तांदळाच्या पाण्यात भिजून ठेवा.
लॅवेंडर ऑईल हे कापसानं लावून तो कापूस बुटांमध्ये ठेवा. त्यानं वास निघून जाईल.
दुर्गंध येणाऱ्या बुटांमध्ये टी बॅग ठेवा. टी बॅग सगळी दुर्गंधी संपवतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)