आलं-लसणाची पेस्ट पदार्थात टाकल्यास त्याला चांगली चव येते.
अनेकदा आलं-लसूण पेस्ट खूप दिवसांची असेल तर खराब होते.
आठवड्यापर्यंत आलं-लसूण टिकवून ठेवण्यासाठी ही एक ट्रिक वापरा
आठवडाभरापर्यंत आलं-लसूण पेस्ट टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ती एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवून द्या.
हवा आणि दमटपणामुळं आलं-लसूण पेस्ट खराब होते. त्यामुळं कंटेनरमध्ये ठेवून द्या
आलं-लसूण पेस्ट अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा येणार नाही. तसंच, पेस्ट तयार केल्यानंतर त्यावरुन तेल टाका
आलं-लसूण पेस्ट ताजी ठेवण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता.