झाडांना किड लागलीये; लसणापासून बनवा नैसर्गिक किटकनाशक स्प्रे


झाडांना किड लागते अशावेळी दुकानातून महागडा किटकनाशक स्प्रे फवारण्यापूर्वी तुम्ही घरातच स्प्रे तयार करु शकता


लसणापासून घरात केमिकल फ्री स्प्रे तुम्ही बनवू शकता. जेणेकरुन झाडांना किड लागणार नाही


सगळ्यात पहिले लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर वनस्पती तेलाच ही पेस्ट टाकून रात्रभर ठेवा


लसणाची पेस्ट आणखी पातळ करण्यासाठी त्यात 4 कप पाणी टाका त्यानंतर एक चमचा लिक्विड सोप टाकून चांगले मिक्स करा


आता हे तयार स्प्रे एका किटकनाशक बॉटलमध्ये भरा


आता तुम्ही घरातील झाडांवर हे किटकनाशक फवारु शकता.


काहीच दिवसांत झाडांना चांगला बहरही येईल आणि किटकदेखील लागणार नाहीत

VIEW ALL

Read Next Story