काजू आरोग्यासाठी फायदेशीर आहेच पण त्याचबरोबर सगळ्यात महाग ड्रायफ्रुट आहे.
काजुचे झाड तुम्ही आरामात घरातील कुंडीतही लावू शकता. फक्त हि टिप फॉलो करा
घरात काजुचे झाड लावण्यासाठी फक्त हायब्रिड रोपांचाच वापर करा.
काजुच्या झाडांसाठी 20 डिग्रीपर्यंतचे तापमान अवश्यक असते
तसंच, झाड लावण्यासाठी लाल मातीच वापरा व रोप लावण्यासाठी सगळ्यात मोठ्या कुंडीचा वापर करा
काजुचे झाड लावण्यासाठी काजुची बी काही दिवस पाण्यात भिजत ठेवा नंतर ती मातीत लावा. झाडाला जास्त खताची गरज नसते.
जुन ते सप्टेंबर हा कालावधी झाडाच्या लागवडीसाठी चांगला असतो