अनेकदा तुम्ही भाजीवाल्याकडे किंवा किराणा दुकानात गेल्यावर पाव किलो वजनाबद्दल ऐकलं असेलच
पण तुम्हाला माहितीये का 250 ग्रॅम वजनाला पाव असंच का म्हणतात
पाव हे एक वजन मापण्याचे एकक आहे.
1 किलोचा चतुर्थांश म्हणजे पाव असं एकक आहे. म्हणजेच चार पाव म्हणजे एक किलो असं माप तयार होईल
एक किलो ग्रॅममध्ये 1000, अर्धा किलो मध्ये 500, पाव किलोमध्ये 250 ग्रॅम तर, आतपाव म्हणजे 125 ग्रॅम
पावकिलो २५० ग्रॅम चा चौथा भाग ६२.५ ग्रॅम आहे परंतु तो हिशोबाला ६० ग्रॅम मोजला जात होता.