250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99% लोकांना उत्तर माहितीच नाही

Mansi kshirsagar
Oct 22,2024


अनेकदा तुम्ही भाजीवाल्याकडे किंवा किराणा दुकानात गेल्यावर पाव किलो वजनाबद्दल ऐकलं असेलच


पण तुम्हाला माहितीये का 250 ग्रॅम वजनाला पाव असंच का म्हणतात


पाव हे एक वजन मापण्याचे एकक आहे.


1 किलोचा चतुर्थांश म्हणजे पाव असं एकक आहे. म्हणजेच चार पाव म्हणजे एक किलो असं माप तयार होईल


एक किलो ग्रॅममध्ये 1000, अर्धा किलो मध्ये 500, पाव किलोमध्ये 250 ग्रॅम तर, आतपाव म्हणजे 125 ग्रॅम


पावकिलो २५० ग्रॅम चा चौथा भाग ६२.५ ग्रॅम आहे परंतु तो हिशोबाला ६० ग्रॅम मोजला जात होता.

VIEW ALL

Read Next Story