भारतातील सगळ्यात उंच आणि सुंदर धबधबे कुठे आहेत पाहा!

Diksha Patil
Mar 09,2024

बरेहीपानी

बरेहीपानी वॉटरलफॉल उडीसामध्ये आहे. हा भारतातील सगळ्यात उंच धबधबा आहे.

अथिराप्पिल्ली

अथिराप्पिल्ली धबधबा खूप सुंदर असून हा केरळमध्ये आहे.

दूधसागर

दूधसागर धबधबा जवळपास 1017 फूट उंच आहे. तर हा धबधबा गोव्यात आहे.

चित्रकूट

छत्तिसगढ राज्यात असलेला चित्रकूट हा धबधबा 980 फूट उंच आहे.

नोहसिंगिथियांग

नोहसिंगिथियांग धबधबा मेघालयमध्ये असून 1033 फूट उंच आहे.

लैंगशियांग

लैंगशियांग हा धबधबा मेघालयातील पश्चिम खासी हिल्समध्ये असून खूप सुंदर आहे.

कुंचिकल

कुंचिकल हा कर्णाटकात असलेला धबधबा भारतातील सगळ्यात उंच आहे.

VIEW ALL

Read Next Story