व्हॅलेंटाईन डे स्पेशल

आज जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. 14 फेब्रुवारीच्या दिवशी तुमच्या घरी जन्माला आलेल्या मुलांना द्या हे स्पेशल प्रेमाचं नाव... जाणून घ्या अर्थ

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 13,2024

आशी

आशी हे एक हिंदू धर्माचं नाव आहे. याचा अर्थ अतिशय खोलवर नातं.. पालक आणि मुलांमध्ये घट्ट नातं

अनुराग

संस्कृतमधील हे नाव आहे. अनुराग म्हणजे प्रेम, अफेक्शन. मुलाचं नाव हे पालक आणि मुलांमध्ये अतिशय खास नातं निर्माण करतं.

इशिता

इच्छा आणि महत्वकांक्षी असं या नावाचा अर्थ आहे. हे नाव देखील अतिशय घट्ट नातं असल्याच अधोरेखित करतं.

मोहित

मोहित हे नाव भारतीय नाव आहे. आकर्षित करणारा असा या नावाचा अर्थ आहे. पालकांमध्ये या नावाने घट्ट नातं निर्माण करणार आहे.

रिया

संस्कृतमधील हे नाव अतिशय खास आहे. प्रेम आणि महत्त्वकांक्षी असं रिया या नावाचं अंतर आहे.

स्नेहा

स्नेहा हे देखील अतिशय लोकप्रिय नाही. या नावाचा अर्थ आहे प्रेम... प्रेमळ भावना....

विशेष

स्पेशल अतिशय युनिक असा या नावाचा अर्थ आहे. मुलाला द्या भारतीय संस्कृतीचं हे नाव.

मनिषा

इच्छा आणि आकांक्षा या अर्थाचं हे नाव आहे. मुलीसाठी निवडा हे नाव.

प्रेम

प्रेम हे देखील प्रेमळ भावना आहे. या भावनेने ओतप्रोत भरलेलं हे नाव मुलासाठी नक्की द्या.

VIEW ALL

Read Next Story