अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास जाणवतो. यावर घरच्या घरी काय उपाय करता येतील ते पाहूयात...
पौष्टीक पदार्थ खा, नियमित व्यायम करा. तणाव कमी होईल याची काळजी घ्या.
जीवनसत्त्व ड आणि जीवनसत्त्व ब म्हणजेच व्हायटॅमीन डी आणि व्हायटॅमीन बीच्या गोळ्या घ्या.
अननस, खजूर, आलं, पपई यासारखी व्हायटॅमीन सी युक्त गोष्टींचं खा!
अॅपल सायडर व्हिनेगर, ओरिगानो टी, सीनॅमॉन टीचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होतो.
मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी योग अभ्यास करा.
टीप - कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा आणि फॅमेली डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या.