भारतातील लोकांचे चहा हे सर्वात आवडीचे पेय आहे.
अनेकदा लोक एकदा केलेला चहा पुन्हा गरम करुन पितात. पण हे योग्य आहे का? जाणून घेऊया
चहा पुन्हा गरम करुन पिणे हानिकारक असू शकते. चहा बनवून चार तास झाले असतील आणि पुन्हा गरम केल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरु शकतो
कारण चार तासांनंतर चहामध्ये बॅक्टेरीया तयार होतात. तसंच, जर चहात दूध असेल तर त्याचा दर अधिक वाढतो
चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील विषारी घटक वाढतात
दुधाचा चहा पुन्हा गरम केल्याने त्याच्यावर दाणे तयार झालेलेही दिसून येतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)