महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन

Diksha Patil
Jan 24,2025

कैलाश मंदिर

महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही.

अ‍ॅलिफेन्टा

हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे.

कास पठार

कास पठार साताऱ्यात असून हे एक रिझर्व फॉरेस्ट आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

हा किल्ला अरबी समुद्रात बनवण्यात आला आहे. याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज 1664 मध्ये बनवला होता.

रायगड

1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला राजधानी घोषित केली.

लोनार सरोवर

जवळपास 50 हजार वर्षांपूर्वी एक उल्कापिंड पडल्यानं लोनार सरोवर हे तयार झालं.

VIEW ALL

Read Next Story