मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्यांपेक्षा आकर्षिक दिसायचं असेल तर या अभिनेत्रींसारख्या साड्या परिधान करा.
नवीन नववधू मकर संक्रांतीसाठी अभिनेत्रींकडून साडी लुकची कल्पना घेऊ शकतात.
गुलाबी रंग सणासुदीच्या दिवशी चांगला दिसतो. त्यामुळे जान्हवी कपूर सारखी गुलाबी रंगाची साडी घालू शकता.
संक्रांतीच्या दिवशी पूजा हेगडेची केशरी रंगाची कांजीवरम साडी तुम्ही परिधान करू शकता
मकर संक्रांतीला आकर्षक दिसायचे असेल तर अंकिता लोखंडे परिधान केलेली काळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करु शकता.
मोनालिसाची केशरी आणि गुलाबी रंगाची बंधेज साडी देखील खूपच सुंदर आहे. जिच्या काठावर लेस वर्क आहे.