'ही' मुघल राणी होती मुलाच्या प्रेमात!

नेहा चौधरी
Jul 23,2024


भारतात अनेक वर्ष मुघलांनी राज्य केलं.


मुघलांचा इतिहासाबद्दल जाणून घेतलं जातं.


मुघल राजे आणि राणी यांच्या अनेक प्रेमकथा या खूप रंजक आहेत.


एक मुघल राणी होती जिचं मुलावर प्रेम करत होती.


राणी दुसरी तिसरी कोणी नसून अकबराची पत्नी अनारकली होती.


सय्यद अब्दुल लपीफ यांच्या पुस्तकात अनारकली आपल्या सावत्र मुलाच्या प्रेमात पडली होती.


अकबरचा मुलगा जहांगीरच्या प्रेमात अनारकली पडली होती. (या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तासचा काही संबंध नाही.)

VIEW ALL

Read Next Story