शारदीय नवरात्रोत्सव आता लवकरच सुरू होणार आहे.
नवरात्रीत अनेकजण उपवास ठेवतात. पण ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांनी उपवास ठेवावा का?
मधुमेह असल्यास नवरात्रीचे उपवास ठेवू शकता का? जाणून घ्या.
तज्ज्ञांच्या मते, काही जण उपवास ठेवू शकतात. तुमची शुगर नियंत्रणात असणे गरजेचे आहे
ज्यांना टाइप -2 डायबिटीज आहे त्यांनी नवरात्रीचा उपवास ठेवू नये
तसंच, जे रुग्ण इन्सुलिन घेत आहेत त्यांनीही उपवास ठेवू नये. त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
उपवास जरी ठेवला तरी संतुलीत आहार घ्या. तळलेले पदार्थामुळं शुगर लेव्हल वाढते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)