डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची पत्नी रमाबाई आंबेडकर.
रमाबाई आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला.
भिकू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे यांच्या कुटुंबात रमाबाईंचा जन्म झाला.
रमाबाईंचे पाळण्यातील नाव हे 'भागीदथी' होते.
रामी आणि रमाई हे भागीरथी यांना मामाने सुचवलेले नाव आहे.
रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म हा महाराष्ट्रातील एक गावी झाला.
रमाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील दापोली येथील वणंद गावातील दलित कुटुंबात झाला.
डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर रमाबाई यांचा अतिशय प्रभाव होता.
डॉ. आंबेडकरांसोबतच रमाबाई यांचं समाज सुधारण्यात मोठं योगदान आहे.