भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?

Mansi kshirsagar
Aug 02,2024


वजन कमी करायचंय पण डाएट कसं असावं? जेवणात भात की पोळी काय खायचं?


अनेकजण वेट लॉसच्या प्रक्रियेत भात खाण टाळतात व चपातीवर भर देतात.


पण आज आपण जाणून घेऊया. जेवणात पोळी खावी की भात


चपात्यामध्ये सफेद भाताच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.


वर्कआउट्ससाठी गरजेच्या असलेल्या एनर्जीसाठी राईस खाणे चांगले. भातात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे असते.


Whole Grain चपात्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळं दीर्घकाळापर्यंत तुमचे पोट भरलेले राहते.


चपात्यांमध्ये कार्बचे प्रमाण जास्त असते त्यामुळं अन्नाचे पचन हळूहळू होते. त्याचबरोबर ब्लड शुगरदेखील नियंत्रणात राहते


चपात्यांमध्ये लो फॅट आणि कोलेस्ट्रॉल असतात. त्यामुळं निरोगी हृदयासाठी हे फायदेशीर आहे.


10 भात आणि चपाती प्रमाणात खाल्ल्यास दोघेही वजन कमी करण्यास फायद्याचे ठरते. भात किंवा चपात्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असायला हवे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story