केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, नकली केळी पोटात गेल्यावर विषासारखं काम करतील.
केळी हे एक सुपरफूड आहे. गरिब असो की श्रीमंत सर्वच जण हे फळ खातात.
केळी शरीराला त्वरित उर्जा मिळवून देते. केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
तुम्ही खात असलेलं केळं असली की नकली हे कसं ओळखायचे जाणून घेऊया.
नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या केळींवर काळे किंवा भुरक्या रंगाचे डाग असतात.
कार्बाइडसारख्या केमिकलने पिकवलेल्या केळ्यांवर डाग नसतात. ती अधिक चमकदार दिसतात.
केमिकलने पिकवलेल्या केळांची टेस्टही कच्च्या केळ्यांसारखी लागते.
नैसर्गिक पद्धतीने पिकलेलं केळ पाण्यात बुडते. तर केमेकिलने पिकवलेले केळ पण्यावर तरंगते.