डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 'हे' सल्ले लक्षात ठेवले तर यश हमखास मिळणारच


जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करणे थांबवू नका.


अब्दुल कलाम यांच्या मते, अपयशाची कडू गोळी चाखल्यानंतर माणूस यशासाठी महत्वाकांक्षी बनू शकतो.


यश मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींना धैर्याने सामोरे जावे लागेल.


यशाचे उच्च शिखर गाठण्यासाठी तुम्हाला स्वत: मधील क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करावा लागेल.


यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही कठोर परिश्रम करण्यास कधीही मागे हटू नका.


अब्दुल कलाम यांच्या मते, अपयशाच्या आजाराला मारण्यासाठी आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम ही सर्वोत्तम औषधे आहेत.

VIEW ALL

Read Next Story