'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall

Diksha Patil
Nov 05,2023

दिवसभरात किती केस गळतात

दिवसभरात 100 केसं गळणं खूप साधारण गोष्ट आहे.

केस घट्ट बांधने

केस घट्ट बांधल्यानं देखील केस गळतात.

गरम पाण्यानं केसं धुणं

गरम पाण्यानं केस धुतल्यानं देखील केस गळतात.

डोकं खाजवणं

डोकं खाजवण्याची सवय तुम्हाला असेल तर त्यामुळे देखील केस गळतात.

हेअर कलर

हेअर कलर केल्यानं देखील केस गळतात.

उन्हात राहणं

उन्हात राहिल्यानं देखील केस खूप गळतात.

डॉक्टरांचा सल्ला

जर तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story