अंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?

Feb 25,2024


अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारखी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्व आणि खनिजं मुबलक प्रमाणात असतात.


अंड्यातील पिवळ्या भागात कोलीन असतं, जे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यांसाठी आवश्यक असतं.


अंड्यातील पिवळ बलकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे अँटिऑक्सिडंट असतात. हे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.


अंड्यातील पिवळ बलकमध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं, जे मर्यादित प्रमाणात खाल्लं तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.


अंड्यातील पिवळा भाग उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो दिवसभर ऊर्जा प्रदान करू शकतो.


अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये निरोगी फॅट्स असतात, जे एचडीएल म्हणजेच, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.

VIEW ALL

Read Next Story